फोटोंनी जिंकली चाहत्यांची मनं
मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वे सध्या वाराणसी फिरतेय.
तिथले काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शिवानीने या फोटोंना "काळापेक्षाही जुन्या असलेल्या शहराचे काही क्षण..." असे कॅप्शन दिले.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
कपाळावर चंदनाचा टिळा आणि चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव शिवानीच्या या फोटोला अधिक खास बनवत आहे.
शिवानी वाराणसीच्या प्रसिद्ध घाटांवर फिरताना दिसत आहे.
वाराणसीला 'काशी' किंवा 'बनारस' म्हणूनही ओळखले जाते.
वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख मंदिर आहे.