सादगी तो हमारी जरा देखिए...!

सायली पाटीलचं फोटोशूट चर्चेत

सायली पाटीलनं शेअर केलेलं नवं फोटोशूट सध्या चर्चेत आलं आहे.

सायली गुलाबी रंगाच्या साडीत प्रचंड सुंदर दिसतेय. 

साडीच्याच रंगाचा साधा ब्लाऊज तिला उत्तम प्रकारे शोभून दिसत आहे.

हातातल्या हिरव्या बांगड्या आणि गळ्यातली हार त्यांच्या या लूकला आकर्षक बनवतोय.

कपाळावरची साधी टिकली आणि बांधलेले केस यांमुळे ती अधिकच सोज्वळ दिसतेय.

सायलीच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.

सायली पाटीलने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये कमाल अभिनय केला आहे.

तिने नागराज मंजुळेंच्या झुंड, घर बंदूक बिर्याणी या चित्रपटांत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच 'येक नंबर' या चित्रपटातली तिची भूमिकाही लक्षवेधी होती.

Click Here