सना मकबूलचं मनमोहक फोटोशूट
सना मकबूल ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
सनाचा चाहतावर्ग खूप मोठा असून सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
आपल्या चाहत्यांसाठी कायमच सना मकबूल ही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
नुकतंच सना हिनं खास फोटोशूट केलं. तिचे हे नवे फोटो तिच्या चाहत्यांना पसंत पडलेत.
सना ही पांढऱ्या रंगाच्या आऊटफीटमध्ये प्रचंड सुंदर दिसतेय.
तिच्या पोझेस मोहक वाटत असून त्यात कुठलाही दिखाऊपणा नाहीये.
सना मकबूल विविध मालिकांमध्ये केलंय. तसेच ती 'बिग बॉस ओटीटी ३' ची विजेती आहे.
अलिकडेच तिनं 'बिग बॉस १८'चा विजेता करणवीर मेहरासोबत एक म्युझिक व्हिडीओ केला होता.