सलमान खानच्या आयुष्यातील 'सुख' नक्की कोण?

पहाटे ४ वाजता फोटो शेअर करत म्हणाला...

बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान हा त्याच्या चित्रपटांमुळे कायम चर्चेत असतो. 

अशातच सलमाननं पहाटे ३ वाजून ५५ मिनिटांनी केलेल्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

या पोस्टमधून सलमाननं त्याच्या आयुष्यातील 'सुख' नक्की कोण? याचा उलगडा केला.

या फोटोंमध्ये सलमान आणि त्याचा गोंडस कुत्रा पाहायला मिळत आहे. ज्याचे नाव 'सुख' असं आहे. 

सलमाननं हे फोटो शेअर करत "माझं सुख" (My Sukh) असे कॅप्शन दिले. 

सलमानची ही पोस्ट पाहताच चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

Click Here