क्या अदा क्या जलवे तेरे...

सई ताम्हणकरचं हटके फोटोशूट

अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा नवीन फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

सईचा हा नवा लूक पाहून चाहते तिच्या फॅशन सेन्सचं पुन्हा एकदा कौतुक करत आहेत. 

या बहुरंगी ड्रेसमध्ये सई खूपच स्टायलिश दिसतेय. या फोटोंमध्ये सईचा आत्मविश्वास आणि ग्रेस दोन्ही जाणवतात. 

तिच्या सौंदर्यावर, ड्रेसवर आणि संपूर्ण लुकवर चाहते फिदा झाले आहेत.

सईच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.

सई ताम्हणकर फक्त वेस्टर्न आणि फ्यूजन स्टाइलमध्येच नाही तर पारंपरिक लुकमध्येही तितकीच खुलून दिसते. 

मराठी चित्रपटसृष्टीत "स्टायलिश दिवा" म्हणून सई ताम्हणकरकडे पाहिले जाते.

सईने गेल्या काही वर्षांमध्ये मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःचं नाव कमावलं. हिंदी सिनेमेच नव्हे तर ओटीटी विश्वातही सध्या सईचा दबदबा आहे.

Click Here