आरजे महावशच्या नव्या लूकची चर्चा, पाहा फोटो
आरजे महावश हे नाव सध्या मनोरंजन इंडस्ट्रीसोबतच क्रिकेट चाहत्यांमध्येही खूपच परिचयाचे झाले आहे.
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलसोबत रिलेशनशिपच्या चर्चांमुळे आरजे महावश हे नाव सर्वांनाच माहिती झाले आहे.
तिच्या प्रत्येक पोस्टकडे नेटकऱ्यांचं लक्ष असतं. नुकतंच तिने खास फोटोशूट केलंय.
पारंपरिक लूकमध्ये आरजे महवश खूपच सुंदर दिसते आहे.
पांढरा ड्रेस व केशरी दुपट्टा तिच्या सौंदर्यात आणखी भर घालतोय.
"Thoda sanskari, thoda sparkle" असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
हातातल्या आकर्षक बांगड्या आणि गडद नेल आर्ट तिच्या पोशाखाशी अप्रतिम जुळून येतंय.
तिचे हे फोटो चाहत्यांना पसंत पडले आहेत.