सादगी तो हमारी जरा देखिए...!

रश्मिका मंदानाचा 'देसी स्वॅग', फोटो व्हायरल

 रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

रश्मिकाचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचं सौंदर्य आणि क्युटनेसवर चाहते घायाळ होतात. 

 रश्मिकानं सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

त्यामागचं कारण म्हणजे रश्मिकानं कुर्तीमध्ये सुंदर फोटो काढले आहेत.

  रश्मिका या लूकमध्ये खूप सुंदर दिसून येत आहे. 

या फिकट गुलाबी रंगाच्या कुर्तीमध्ये रश्मिकाचं सौंदर्य खुललं आहे.

तिनं परिधान केलेल्या या कुर्तीची डिझाईन अत्यंत नाजूक आहे.

 रश्मिका मंदाना लवकरच अभिनेता विजय देवरकोंडासोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

Click Here