वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो केले शेअर
रश्मिका मंदाना लोकप्रिय अभिनेत्री आहे. जगभरात तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
रश्मिका सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
चाहत्यांसाठी ती इन्स्टाग्रामवर नेहमी काहीना काही शेअर करत आली आहे.
नुकतंच तिनं काही काही खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
हा लूक 'थामा'म्युझिक अल्बम लाँच सोहळ्यासाठी तिनं केला होता.
काळ्या रंगाचा फ्लोरल लेहेंगा आणि डीप-कट बॅकलॅस ब्लाऊजमध्ये ती सुंदर दिसतेय.
रश्मिका मंदानाचा 'थामा' याच वर्षी म्हणजेच २१ ऑक्टोबर, २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात ती बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणासोबत झळकली आहे.