महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर. तिने नुकतीच काश्मीर ट्रिप केली.
काश्मीरच्या लोभसवाण्या निसर्गात साडी नेसून खास फोटोशूट केल्याचे दिसून आले. त्याची चर्चा रंगली आहे.
प्रियदर्शनी ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आणि लोकप्रिय झाली
काश्मीर ट्रिपमध्ये प्रियाचे फोटोशूटमधील हावभाव खूपच क्यूट
प्रियाच्या काश्मीर ट्रिपची सोशल मीडियावर चर्चा