प्रिया बापटचा नवा लूक
अभिनेत्री प्रिया बापट हिचं नवं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.
प्रिया ही फिकट गुलाबी रंगाच्या नक्षीकाम केलेल्या ड्रेसमध्ये सुंदर दिसतेय.
फुलांचा गुच्छ हातात घेतलेली प्रियाची ही पोझ अत्यंत रोमँटिक आणि आकर्षक आहे.
प्रियाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.
या ग्लॅमरस ड्रेससोबत अभिनेत्रीने मिनिमलिस्टिक ऍक्सेसरीजची निवड केली आहे, जी तिच्या सौंदर्याला अधिक खुलवते.
प्रिया फक्त वेस्टर्न नाही तर देसी लूकमध्येही तेवढीच सुंदर दिसते.
नुकतंच प्रियाचा रहस्यमयी 'असंभव' हा चित्रपट रिलीज झाला आहे.