पूजा सावंतने केला कहर, नवं फोटोशूट व्हायरल!
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत हिनं एक नवीन फोटोशूट शेअर केले आहे.
पूजा सावंतने गुलाबी रंगाचा टॉप परिधान केला आहे. या टॉपला तिने डेनिम स्कर्ट सोबत पेअर केले आहे.
या लूकमध्ये पूजा एकदम स्टायलिश दिसत आहे.
या लूकसाठी पूजाने मेकअप अगदी साधा पण आकर्षक ठेवला आहे. तिच्या या तो आउटफिटला परफेक्ट मॅच होत आहेत.
पूजाने या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या पोझेस दिल्या असून तिच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि स्माईल या लूकची शोभा वाढवत आहे.
पूजा सावंतने हे फोटो शेअर करताच चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
फक्त वेस्टर्नचं नाही तर पूजा ही पारंपरिक लूकमध्येही प्रचंड सुंदर दिसते.
पूजा सावंत तिच्या अभिनयासह फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.