सत्य घटनेवर आहे आधारित, तुम्ही पाहिली का?
ओटीटीवर दर आठवड्याला नवनवीन सीरिज येत असतात. पण, नवीन सीरिज येऊनही जुन्या सीरिज प्रेक्षक पुन्हा-पुन्हा पाहताना दिसून येतात.
सहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०२० मध्ये प्रदर्शित झालेली एक मास्टरपीस वेब सीरिज सध्या चर्चेत आहे.
IMDb वर ९.२ चे असे रेटिंग मिळालेली ही सीरिज प्रेक्षकांच्या आजही पसंतीस उतरतेय.
या सीरिजचं नाव आहे 'स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी'
प्रतीक गांधीच्या कारकिर्दीला कलाटणी देणारी ही सीरिज 'SonyLIV' या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.