मालती चहरचं 'रेड हॉट' फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल
प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री मालती चहरने तिचे एक नवीन फोटोशूट शेअर केले आहे.
रेड कॉर्सेटमध्ये ती अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.
मालतीने या फोटोशूटसाठी गडद लाल रंगाचा कॉर्सेट टॉप परिधान केला आहे.
मोकळे सोडलेले केस तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
मालती कायमचं आपल्या सौंदर्याने आणि फॅशन सेन्सने चाहत्यांना प्रेमात पाडत असते.
'बिग बॉस १८'च्या घरातही मालतीनं आपल्या स्टाईलनं सर्वांना घायाळ केलं होतं.
मालती ही भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरची सख्खी बहीण आहे.