हॉट फोटोशूट होतेय व्हायरल!
भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालती चहर सध्या चर्चेत आहे.
'बिग बॉस १९'नंतर आता मालती सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
नुकतंच तिनं एक खास फोटोशूट केलंय.
मोकळे केस आणि ग्लॉसी मेकअप अशा लूकमध्ये ती दिसतेय.
तिचा हा हॉट लूक चाहत्यांना पसंत पडला आहे.
एकापेक्षा एक पोझ देत तिनं चाहत्यांना घायाळ केलंय.
मालतीच्या अदा आणि तिचा अंदाज हा कोणालाही प्रेमात पाडेल असाच आहे.
मालती केवळ एक अभिनेत्री नाही, तर एक मॉडेल, कंटेंट क्रिएटर आणि फिल्म प्रोड्यूसरदेखील आहे.