फोटो झाले व्हायरल
बॉलिवूड दिवा मलायका अरोरा तिच्या जबरदस्त स्टाईलसाठी ओळखली जाते.
मलायका अरोरा वयाच्या ५२ व्या वर्षीही अप्रतिम दिसते. तिच्या अदांनी ती नेहमीच सर्वांना घायाळ करते.
मलायकाचा कोणताही लूक असो, तो लगेच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो.
अलीकडेच तिने केलेल्या एका फोटोशूटने पुन्हा एकदा फॅशन जगतात खळबळ उडवून दिली आहे.
तिने स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच स्टायलिश दिसत आहे.
या फोटोशूटमधील मलायकाचा आउटफिट अतिशय आकर्षक आहे.
मलायकाने फिकट तपकिरी रंगाचा एक सुंदर ड्रेप केलेला गाऊन परिधान केला आहे. तिचा हा संपूर्ण लूक अतिशय क्लासी आणि स्टायलिश दिसतोय.