शिवाली परबचा 'चिनी लूक' सोशल मीडियावर व्हायरल

कॅप्शनने वेधलं चाहत्यांचं लक्ष

अभिनेत्री शिवाली परब हटके फॅशन फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये शिवालीने अतिशय सुंदर आणि आकर्षक असा 'चीनी लूक' केला आहे. 

शिवालीनं परिधान केलेल्या या लाल रंगाच्या ड्रेसवर पांढऱ्या फुलांची नाजूक नक्षी काढण्यात आली आहे.

शिवालीने या फोटोंना "नमस्कार …Nǐ hǎo (你好) — Hello" असे कॅप्शन दिले आहे.

शिवालीने आपल्या लूकला अधिक खुलवण्यासाठी डोक्यावर रंगीबेरंगी फुलांचा एक सुंदर हेअरबँड लावला. 

Click Here