हे काय गं बाई? अभिनेत्रीचं अतरंगी फोटोशूट 

फॅशन पाहून नेटकरी चक्रावले

 सेलिब्रिटी त्यांच्या हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत असतात. काही कलाकारांच्या फॅशन सेन्सची चर्चा सोशल मीडियावर होत असते. 

अशातच एका अभिनेत्रीचा हटके लूक व्हायरल झाला आहे.

ही अभिनेत्री आहे हॉलिवूडची सुपरस्टार किम कार्दशियन.

किम कार्दशियन तिच्या फॅशन सेन्स आणि ग्लॅमरस लूकसाठी जगभर ओळखली जाते.

मात्र, पुन्हा एकदा किमने फॅशनमध्ये असा प्रयोग केला आहे, ज्यामुळे ती आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आली आहे.

 लॉस एंजेलिसमधील पाचव्या अकादमी संग्रहालय गाला पुरस्कारांमध्ये तिचा हा लूक खूपच वेगळा आणि बोल्ड होता.

तिने बेज (Beige) रंगाचा, बॉडी-हगिंग (शरीराला चिकटून असलेला) गाऊन परिधान केला होता, जो तिच्या कर्व्सला हायलाइट करत होता.

तिने हा लूक एका जड डिझायनर नेकपीसने पूर्ण केला.

Click Here