भारतात जुई गडकरीला आवडतं 'हे' ठिकाण!

अभिनेत्रीनं नुकतंच चाहत्यासोबत शेअर केली खास गोष्ट!

जुई गडकरी मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

 सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

जुईचे फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

अशातच जुई गडकरीने तिच्या चाहत्यांना भारतातील तिच्या आवडत्या ठिकाणाबद्दल सांगितलं.

नुकतंच जुई गडकरीनं 'आस्क मी सेशन' घेतलं. यावेळी तिला एका चाहत्यानं तुझं आवडंत ठिकाण कोणतं? असं विचारलं. 

चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना जुईनं 'हिमाचलं' हे तिचे आवडते ठिकाण असल्याचे सांगितले.

 जुईची 'ठरलं तर मग' ही मालिका अतिशय लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका कायमच अव्वल स्थानावर असते. 

या मालिकेत जुई ही सायली या पात्राच्या भुमिकेत आहे. चाहते न चुकता ही मालिका रोज पाहतात. 

Click Here