थिएटरमध्ये आपटला, पण ओटीटीवर हिट ठरला 'हा' चित्रपट

 कुठे पाहायचा? जाणून घ्या…

चित्रपटसृष्टीत अनेकदा असं घडतं की, एखादा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणण्यात अपयशी ठरतो, मात्र ओटीटीवर प्रदर्शित होताच तो ट्रेंडिंगच्या यादीत अव्वल स्थान गाठतो. 

सध्या असंच काहीसं घडलं आहे गायक आणि अभिनेता हिमेश रेशमिया याच्या 'बॅडॲस रवी कुमार' (Badass Ravi Kumar) या चित्रपटाबाबत. 

२०२५ मधील फ्लॉप चित्रपटांपैकी एक असूनही, हा चित्रपट सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे.

 २ तास १४ मिनिटांचा हा ॲक्शन थ्रिलर 'जिओ हॉटस्टार' (Jio Hotstar) या प्लॅटफॉर्मवर टॉप ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

Click Here