हार्दिक पांड्याच्या गर्लफ्रेंडचा रेड हॉट लूक

सौंदर्य पाहून चाहते झाले फिदा!

हार्दिक पांड्याची नवीन गर्लफ्रेंड महिका शर्मा सध्या चर्चेत आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक आणि महिका एकमेकांना डेट करत आहेत. 

महिका शर्मा ही प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. 

महिका शर्माच्या नव्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलंय.

महिकाने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

 ज्यामध्ये तिचा पारंपरिक अंदाज सगळ्यांना खूप आवडला आहे.

हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड महिका शर्मानं लाल रंगाच्या कुर्तीमधील फोटो शेअर केले आहेत

लाल रंगाच्या या स्टायलिश कुर्तीमध्ये तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.

Click Here