सौंदर्य असं की बघतच राहावं...
महाराष्ट्राची लाडकी वहिनी जिनिलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
रितेश देशमुखशी लग्न केल्यानंतर जिनिलिया महाराष्ट्राची सून झाली.
जिनिलियाचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियावरुन ती चाहत्यांना अपडेट देत असते.
जिनिलियाने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये जिनिलिया खूपच सुंदर दिसत आहे.
काळ्या रंगाच्या आउटफीटमध्ये जिनिलिया स्टायलिश लूक चाहत्यांना भुरळ घालतोय.
जिनिलियानं "She Rises and She Glows" असं कॅप्शन या फोटोंना दिलं आहे.
जिनिलियाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.