मराठी अभिनेत्रीचं वाळवंटात झक्कास फोटोशूट!
मराठी अभिनेत्रीचे वाळवंटात काढलेले फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
तर ही अभिनेत्री दुसरी कुणी नाही तर गौतमी देशपांडे आहे.
मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांमध्ये अभिनेत्रीच्या सौंदर्याला एक वेगळीच झळाळी आली आहे.
"वाळवंट... शांत... स्तब्ध... निःशब्द..." असं कॅप्शनं देत गौतमीनं फोटो शेअर केले आहेत.
गौतमी एकापेक्षा एक जबरदस्त फोटोंना पोझ दिल्या आहेत.
गौतमीने परिधान केलेला हा काळ्या रंगाचा ड्रेस अधिकच खुलून दिसत आहे.
गौतमीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं.
गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे.