देवा श्री गणेशा...

 भाग्यश्री लिमयेच्या घरी गणेशोत्सवाचा जल्लोष

भाग्यश्री लिमयेने घरी बाप्पा विराजमान होताच तिच्या बाप्पाची झलक चाहत्यांबरोबर सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. 

बाप्पाचे फोटो शेअर करत तिनं "देवा श्री गणेशा" असे कॅप्शन तिनं दिलं.

बाप्पाच्या आगमनाने तिच्या घरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.

भाग्यश्रीने यावेळी केलेला लूकही खूप सुंदर आहे.

 बाप्पाची मूर्ती अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

भाग्यश्री नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

 यंदाच्या गणेशोत्सवाचे फोटो पाहून तिच्या चाहत्यांनीही तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Click Here