तुझ्यात जीव गुंतला

दिशा पाटनीचा बोल्ड लूक, सिझलिंग हॉट फोटोंनी लक्ष वेधलं

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते.

 दिशा तिच्या अभिनयासह हटके फॅशन सेन्समुळे लाईमलाइटमध्ये येते. 

नुकतंच दिशाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक नवीन फोटोशूट शेअर केलं आहे, जे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

या फोटोशूटमध्ये दिशाने काळ्या रंगाचा एक आकर्षक ड्रेस परिधान केला आहे.

 तिचा हा हॉट लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला असून, तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. 

फोटो शेअर करताच चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 दिशा पाटनीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तरी ती लवकरच हॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज झाली आहे. 

ती प्रसिद्ध, ऑस्कर विजेते दिग्दर्शक केविन स्पेसी यांच्या चित्रपटात झळकणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. 

Click Here