'छोटा पुढारी'चे अभिनेत्रीसोबतचे फोटो व्हायरल

 कॅप्शनही दिलंय खास

'बिग बॉस मराठी' फेम घनश्याम दारोडे उर्फ 'छोटा पुढारी' आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतो.

पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. घनश्याम दरोडे याने एक इन्स्टाग्रामवर खास पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये त्याने अभिनेत्री नम्रता पोटे हिच्यासोबतचे खास फोटो शेअर केले आहेत.

"आपला सहज टाकला आहे कोणी पण लय मनावर घेऊ नका" असं कॅप्शन त्यानं या फोटोंना दिलं आहे.

घनश्याम दरोडे आणि नम्रता पोटे याच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा पाऊस पाडलाय. 

 अभिनेत्रीने जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर, घनश्यामने सुट घातला होता.

घनश्याम दरोडे हा ग्रामीण भागातील राजकीय भाष्यकार म्हणून ओळखला जातो. 

लहानपणापासून त्याने भाषण करत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. पण, 'मराठी बिग बॉस'मुळं त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. 

Click Here