२३ वेळा हिरोला किस केल्याने 'ही' अभिनेत्री आली होती चर्चेत
वाणी कपूरने 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
वाणीने टूरिझममध्ये बॅचलर डिग्री पूर्ण केल्यावर जयपूरमधील ओबेरॉय हॉटेल्स, रिसॉर्ट्समध्ये इंटर्नशिप केली.
हॉटेलमध्ये काम केल्यानंतर मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्याचा विचार केला.
मॉडेलिंगमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर वाणी कपूर मुंबईत आली, ऑडिशन्स दिल्या.
वाणीने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. पण 'बेफिक्रे' चित्रपटाने ती सर्वाधिक चर्चेत आली.
या चित्रपटात दोघांनी एकदा, दोनदा नव्हे तर २३ वेळा लिपलॉक केलं होतं.
वाणी कपूर १८ ते २० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.