आयेशा खानवरून नजर हटेना
'बिग बॉस' या शोमधून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले, त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री आयेशा खान.
आयेशा खान सोशल मीडियावर सक्रिय असते. विविध लूक्समधील फोटो ती चाहत्यांसाठी शेअर करत असते.
अशातच आयेशानं एक खास फोटोशूट केलं आहे. ज्यात ती प्रचंड सुंदर दिसतेय.
आयेशा खानने पिवळा आणि पांढऱ्या रंगाचा घाघरा सूट परिधान केला.
हा लूक पुर्ण करण्यासाठी आयशानं केस मोकळे सोडले आणि कानात मोठे झुमके घातले.
तिने निवडलेला हा घाघरा सूट तिच्या नैसर्गिक सौंदर्याला अधिकच उठाव देत आहे.
"तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है…" असं कॅप्शम तिनं या फोटोंना दिलं.
चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.