अदांवर चाहते घायाळ
टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत आपली दमदार छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे अवनीत कौर.
अवनीत कौर सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे.
अभिनेत्रीने लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात ती 'ब्यूटिफुल' दिसतेय.
अवनीतने गुलाबी रंगाची कुर्ती परिधान केली आहे.
न्यूड शेड लिपस्टिकसह अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे.
यावेळी अवनीतने आपल्या सौंदर्याने आणि अदांनी सर्वांना वेड लावले आहे.
तिने या फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.
अभिनेत्रीचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. देसी असो वा वेस्टर्न प्रत्येक लूकने चाहत्यांची मनं जिंकण्यात तिचा हातखंडा आहे.