गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा

पाहा आलिया भटचे स्टायलिश फोटो!

अभिनेत्री आलिया भट नुकतंच रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झाली.

या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी आलियानं खास लूक केला होता. 

ब्लॅक गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.

आलियाच्या या लूकला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

आलियाने मॅचिंग सनग्लासेस आणि हील्स घालून सुंदर पोझ दिल्या. 

तर डायमंड नेकलेसनं तिचे सौंदर्य अधिक वाढवलं.

तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आलिया तिच्या स्टाईल आणि अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकते.

तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तिच्या आगामी 'अल्फा' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Click Here