शेअर केले ग्लॅमरस फोटो
बॉलिवूडची 'ग्लॅमर क्वीन' आलिया भट आपल्या अभिनयासोबतच स्टाईल स्टेटमेंटसाठी नेहमीच चर्चेत असते.
आलियाने नुकतेच तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोशूटमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे आलियाची हेअर स्टाईल.
तिच्या केसांमधील आकर्षक बो क्लिप सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
तिने आपल्या केसांमध्ये बो क्लिप लावून वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.
या लूकमध्ये आलिया अधिकच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे.
आलियाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती एका स्टायलिश काळ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये दिसत असून तिनं केसांमध्ये लाल रंगाची बो क्लिप लावली आहे.
चाहत्यांनी तिच्या या लूकवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.