तेनु काला चश्मा
 जचदा ऐ...

विदिशा म्हसकरने ऑरेंज साडीतले हटके फोटोशूट केलं शेअर

विदिशा म्हसकर ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

विदिशा सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. तिने नुकतेच साडीतले फोटो शेअर केलेत.

या फोटोशूटमध्ये विदिशाने ऑरेंज रंगाची साडी नेसलीय आणि पिंक रंगाचा ब्लाउज परिधान केलाय.

साडीवर विदिशाने गळ्यात डायमंड नेकलेस आणि हातात डायमंडच्या बांगड्या परिधान केल्या आहेत. 

केसांचा आंबाडा बांधून तिने लूक पूर्ण केलाय. गॉगल लावून तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिले आहेत. विदिशाच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

Click Here