क्या अदा, क्या जलवे तेरे पारो...

वैष्णवी कल्याणकरचं स्टनिंग फोटोशूट चर्चेत 

वैष्णवी कल्याणकर मराठी कलाविश्वातील अभिनेत्री आहे. तिने मालिका आणि सिनेमात काम केलंय.

तू चाल पुढं मालिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

सध्या वैष्णवी कल्याणकर चर्चेत आली आहे. तिच्या लेटेस्ट फोटोमुळे ती चर्चेत आली आहे.

वैष्णवी कल्याणकर हिने ग्लॅमरस फोटोशूट केलंय. यात तिने ब्लॅक रंगाचा वन पीस परिधान केलाय.

वैष्णवीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.

वैष्णवीने तू चाल पुढं व्यतिरिक्त देवमाणूस मालिकेत काम केलंय. तसेच ती बांबू या सिनेमात झळकलीय.

Click Here