अभिनेत्रीच्या स्टायलिश अदा!

तेजस्विनी लोणारीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

तेजस्विनी लोणारी मराठी मालिका आणि सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तेजस्विनी लोणारी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.

नुकतेच तेजस्विनीने तपकिरी रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाच्या स्कर्टमधील फोटो शेअर केले आहेत.

या गेटअपवर तेजस्विनीने हातात घड्याळ, ब्रेसलेट घातले आहे आणि कानात मोठे टॉप परिधान केले आहेत.

साध्या मेकअपमध्येही तेजस्विनी लोणारी खूप सुंदर दिसते आहे.

तेजस्विनी लोणारीच्या मनमोहक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Click Here