सोनाली खरेची लेक आहे भलतीच ग्लॅमरस

अभिनेत्री सोनाली खरेची मुलगी सनाया आनंद चर्चेत आली आहे.

अभिनेत्री सोनाली खरेची मुलगी सनाया आनंद चर्चेत आली आहे.

सनाया आनंद मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टारकिड आहे.

सनायाने अलिकडेच मायलेक सिनेमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केले. यात तिच्यासोबत तिची आई सोनाली खरेदेखील मुख्य भूमिकेत होती.

नुकतेच सनायाने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे.

या फोटोशूटमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

सनायाच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

Click Here