सोनाली कुलकर्णीचं दिवाळीनिमित्त खास फोटोशूट

अभिनेत्रीने पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट केलं, जे चर्चेत आलं आहे.

मराठी इंडस्ट्रीची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

सोनाली कुलकर्णी इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे. ती कायमच तिचे खास फोटो शेअर करत असते.

सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत नेहमीच सजग असते.

सोनाली कुलकर्णी हटके अंदाजात साडीत फोटो क्लिक केले आहेत. या फोटोंमध्ये सोनाली कुलकर्णी खूपच सुंदर दिसते आहे.

तिचा हा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला असून फोटोसोबत तिने चाहत्यांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनालीचे हे दिवाळीतील फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर कमेंट करत तिला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Click Here