अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आलीय.
सोनाली कुलकर्णी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीसह हिंदीतही काम केलंय.
सोनाली कुलकर्णीने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. जे चर्चेत आले आहेत.
सोनालीने केन्यामधील मोबांसा बीचवर बिकिनीत फोटोशूट केलंय.
कलरफुल बिकिनीत तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
सोनालीने फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले की, नोव्हेंबर ब्रीझ.
तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. सध्या सोनाली केन्यामध्ये फेरफटका मारताना दिसते आहे.