अप्सरेच्या मनमोहक अदा!

मराठी सिनेसृष्टीतली 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते.

मराठी सिनेसृष्टीतली 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते. नुकतेच तिचे नवे फोटोशूट केले आहे.

अभिनेत्रीने नुकतेच साडीतील काही फोटो शेअर केले आहेत, जे प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत.

सोनाली तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. या फोटोंमध्येही अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहे.

फोटोसाठी सोनालीने खास पोझही दिल्या आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

सोनालीच्या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

सोनालीचं सौंदर्य असे आहे की तिच्या सौंदर्याची स्तुती करताना जणू शब्दच कमी पडतात.

सोनाली कुलकर्णीने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत मराठी फिल्म इंडस्ट्रीला एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.

Click Here