छबीदार सुरत देखणी, जणू हिरकणी नार गुलजार..

मराठी सिनेसृष्टीतली 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते.

मराठी सिनेसृष्टीतली 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते. आता ती नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

सोनाली सोशल मीडियावर फारच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती खूप फोटो शेअर करत असते.

आता सोनाली कुलकर्णीने खास फोटो शेअर केले आहेत. हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.

सोनाली कुलकर्णीने हिरव्या आउटफिटमधील फोटो शेअर करत रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असं कॅप्शन दिलंय. 

सोनालीने मिनिमल मेकअप केला. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे.

सोनालीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अप्सरेचा हा घायाळ करणारा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Click Here