अप्सरेचं घायाळ
 करणारं सौंदर्य

ऑरेंज ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णी दिसली खूपच ग्लॅमरस

मराठी इंडस्ट्रीची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.

नुकतेच सोनाली कुलकर्णीने नारंगी रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय. या ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णी खूपच स्टनिंग दिसते आहे.

सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

सोनाली कुलकर्णीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

सोनाली कुलकर्णीने या फोटोशूटमध्ये हटके पोझ दिल्या आहेत. सोनाली बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

सोनाली कुलकर्णी रावसाहेब या सिनेमात दिसणार आहे.

सोनालीने मराठी, हिंदी शिवाय साउथमध्येही काम केलंय.

Click Here