अभिनेत्री स्मिता गोंदकर चाहत्यांसोबत नेहमी ग्लॅमरस फोटो शेअर करते.
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री स्मिता गोंदकर चाहत्यांसोबत नेहमी ग्लॅमरस फोटो शेअर करते.
बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींमध्ये स्मिता गोंदकर हिचं नाव आवर्जून घेतले जाते.
स्मिताने नुकतेचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
स्मिताने ब्लॅक वन पीसमध्ये फोटोशूट केले आहे.
स्मिता गोंदकर नेहमीप्रमाणेच या फोटोशूटमध्ये बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.
स्मिता गोंदकरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.