श्वेता तिवारीने बीचवरचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच बोल्ड दिसते आहे.
श्वेता तिवारी सतत चर्चेत येत असते. कधी प्रोफेशनल लाइफमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे.
नुकतेच श्वेता तिवारी लेक पलक आणि मुलगा रेयांशसोबत मॉरिशसला व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत.
श्वेताने मॉरिशस बीचवरील फोटो शेअर केले आहेत. ज्यात श्वेता खूपच बोल्ड दिसते आहे.
या फोटोंमध्ये श्वेता पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या ब्रॅलेटमध्ये दिसत आहे आणि तिने त्यावर डेनिम शॉर्ट्स परिधान केलीय.
तिने वेफेअर सनग्लासेस घालून आणि केस मोकळे ठेवून तिचा लूक पूर्ण केला आहे. श्वेताच्या या फोटोंना खूप पसंती मिळत आहे.
वयाची चाळीशी उलटलेली असतानाही श्वेताने स्वतःला खूप फिट ठेवलं आहे. तिला पाहून चाहते संतूर मम्मी म्हणतात.