शोभिता धुलिपालाचा
 किलर लूक!

शोभिताच्या लेटेस्ट फोटोशूटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

शोभिता धुलिपाला साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

शोभिताने साउथसह बॉलिवूडमध्येही काम केले आहे.

शोभिता सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.

नुकतेच शोभिताने लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोशूटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

या फोटोशूटमध्ये शोभिताने ब्लॅक क्रॉप टॉप, त्यावर ब्लॅक रंगाचा लेदरचं जॅकेट आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे.

काळा गॉगल आणि गळ्यात सिल्व्हर चेन परिधान करून तिने हा लूक पूर्ण केलाय. या फोटोशूटमध्ये शोभिता खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

Click Here