अभिनेत्रीने मंगळागौरसाठी पारंपारिक साज श्रृंगार केलाय.
शिवानी सोनार टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलंय.
शिवानीने २१ जानेवारी, २०२५ रोजी अभिनेता अंबर गणपुलेसोबत लग्नगाठ बांधली आहे.
लग्नानंतर शिवानीची पहिलीच मंगळागौर आहे आणि त्यासाठी तिने पारंपारिक साज केलाय.
यावेळी शिवानीने डिझायनर नववारी साडी नेसली आहे. गळ्यात हेवी ज्वेलरी परिधान केलीय. केस मोकळे सोडले आहेत.
पारंपारिक लूकमध्ये शिवानी खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.