अभिनेत्री शर्वरी वाघ हिचे लेटेस्ट फोटो सध्या चर्चेत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे.
मराठी कुटुंबात जन्मलेल्या शर्वरीनं बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात लीड रोलमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे.
नुकतंच अभिनेत्री शर्वरी वाघ हिने बोल्ड फोटोशूट केले आहे. यात तिने व्हाइट रंगाचं ब्रालेट आणि मिनी स्कर्ट परिधान केलाय.
टॉप आणि स्कर्टमध्ये शर्वरी अगदी बोल्ड आणि सुंदर दिसते आहे.
शर्वरीने मुंज्या, महाराज आणि वेद, या लागोपाठ रिलीज झालेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.
आता ती लवकरच अल्फा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.