अभिनेत्रीने नुकतेच लाल रंगाच्या नऊवारी साडीत फोटोशूट केलंय.
समृद्धी केळकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे.
'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
सध्या समृद्धी केळकर 'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
या मालिकेत समृद्धीने एका शेतकऱ्याच्या लेकीची कृष्णाची भूमिका साकारत आहे.
समृद्धी केळकरचं लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे. यात तिने लाल रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
नऊवारी साडीवर समृद्धीने गळ्यात नेकलेस, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर आणि केसांचा आंबडा घातला आहे.
समृद्धी केळकर पारंपारिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
समृद्धी केळकरच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.