समृद्धी केळकरचे निळ्या रंगाच्या साडीतले फोटो चर्चेत आले आहेत.
समृद्धी केळकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
समृद्धी केळकरला आपण आजवर विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय.
समृद्धी केळकरने नवीन फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे. यात तिने निळ्या रंगाची साडी परिधान केलीय. यात ती खूपच सुंदर दिसते आहे.
समृद्धी केळकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. सध्या ती हळद रुसली कुंकू हसलं मालिकेत काम करत आहे.
समृद्धी केळकरने फुलाला सुगंध मातीचा मालिकेत काम केले होते. या मालिकेला चांगलीच पसंती मिळाली होती. याशिवाय तिने होणार सुपरस्टारच्या दुसऱ्या पर्वाचं सूत्रसंचालन केलंय.