अभिनेत्री अनीत पड्डाला 'सैय्यारा' सिनेमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली.
अभिनेत्री अनीत पड्डा नुकतीच 'सैय्यारा' सिनेमात पाहायला मिळाली. या सिनेमातून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
अनीतकडे या सिनेमानंतर प्रोजेक्ट्सच्या लाइन लागल्या आहेत. ती सतत चर्चेत येत असते.
नुकतेच अनीत पड्डाने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे.
ब्लॅक ड्रेसमध्ये अनीतने फोटोशूट केलंय. यात तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
अनीतच्या ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
अनीतने २०२२ साली आलेल्या 'सलाम व्हेंकी' सिनेमातून पदार्पण केलं होतं. यामध्ये ती नंदिनीच्या भूमिकेत होती.