हाय, मेरी परम, परम, परम, परम, परम सुंदरी

सई ताम्हणकरने नुकतेच ग्लॅमरस फोटोशूट केलंय.

सई ताम्हणकर हिंदी आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

सई ताम्हणकर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकतेच सईने इंस्टाग्रामवर ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केले आहेत.

खरेतर सईने हा लूक फिल्म फेअर अवॉर्डसाठी केला होता. रेड कार्पेटवर तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

सई ताम्हणकरने ब्लॅक रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

सई ताम्हणकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

Click Here