सई ताम्हणकरचा
 बॉसी लूक!

अभिनेत्रीच्या या लूकला मिळतेय नेटकऱ्यांची पसंती 

अभिनेत्री सई ताम्हणकरनं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. 

पारंपरिक असो किंवा वेस्टर्न, सई ताम्हणकर तिच्या फॅशन सेन्सने नेटकऱ्यांची मने जिंकते. 

नुकतेच तिने सोशल मीडियावर ब्लेझर आणि पॅण्टमधील लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोशूटमध्ये सईने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. 

शेवटची सई ताम्हणकर मराठीत गुलकंद सिनेमात तर हिंदीत ग्राउंड झिरो सिनेमात झळकली. तसेच ती सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये पाहायला मिळत आहे.

Click Here