ब्लेझरमध्ये सईचा
 स्टनिंग लूक

सई ताम्हणकरचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर चर्चेत येण्याची एकही संधी सोडत नाही.

 गेल्या काही दिवसांपासून ती सातत्याने चर्चेत येत आहे.

सई ताम्हणकर बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

नुकतेच सई ताम्हणकरने ब्लेझरमध्ये फोटोशूट केलंय. ब्लेझरवर घातलेल्या हिरेजडीत जॅकेटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

या गेटअपवर सईने केसांचा बन बांधला आहे. तसेच तिने युनिक असे इअररिंग्स घातले आहेत.

सईच्या या स्टनिंग लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सई ताम्हणकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

Click Here